*♻️आरोग्य हीच खरी धन संपदा♻️*
*एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी पडल्यावर त्याचे विकार दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य ध्येय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात, हे ऋषीमुनींना माहीत होते, म्हणूनच त्यांनी आत्म्याच्या शुद्धीबरोबरच शरीर शुद्धी आणि आरोग्यावर विशेष भर दिला आहे.*
*विविध आयुर्वेदक औषधाची ओळख करून देणे व त्या बद्दल माहिती देऊन समाजाला जागरूक करणे. *टिपः आम्हाला आयुर्वेदक क्षेत्रात ईच्छूक होतकरू तरुण मुला मुलींची गरज आहे*