*♻️आरोग्य हीच खरी धन संपदा♻️*
*एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी पडल्यावर त्याचे विकार दूर करणे हे आयुर्वेदाचे मुख्य ध्येय आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात, हे ऋषीमुनींना माहीत होते, म्हणूनच त्यांनी आत्म्याच्या शुद्धीबरोबरच शरीर शुद्धी आणि आरोग्यावर विशेष भर दिला आहे.*
*विविध आयुर्वेदक औषधाची ओळख करून देणे व त्या बद्दल माहिती देऊन समाजाला जागरूक करणे.
उत्सवाचे एक सुंदर कारण शिवशाही पैठणी. रेशमी धाग्यांनी सजवलेल्या खास कारागिरांकडून घडविलेल्या कोरीव मोरांनी नटलेल्या पैठणी यांची खास रेंज तुमच्यासाठी तयार आहे. 600 रुपयांपासून ते दोन लाखापर्यंत अशा अनेक सुंदर पैठण्या उपलब्ध आहेत शिवशाही पैठणी सदैव आपल्या सेवेत तत्पर आहे.