चरणस्पर्श कास्य थाळी मसाज सेंटर
कास्य थाळी मसाज
🟩 तुम्हाला टाच दुखते का...?
🟧 तळपायांना उष्णतेचा त्रास आहे का...?
🟦 रात्री झोप शांत लागत नाही का...?
🟪 तुम्हाला पित्ताचा (ॲसिडिटी) चा त्रास आहे का...?
🟫 तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे का...?
🟨 शरीरातील थकवा दूर होत नाही का...?
या सर्व आजारांसाठी बहुउपयोगी कांस्य थाळी मसाज.
🌼 भारतीय पुरातन आयुर्वेदिक पद्धत.
v शरीरातील अतिरिक्त उष्णता, वात व पित्त यांचे प्रमाण कमी करण्यासाठी.
v पायांवरील सूज कमी करण्यासाठी.
v शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी.
v गुडघेदुखी, टाचदुखी, कंबरदुखी व तळव्यांना भेगा पडणे, तसेच पायांची जळजळ या त्रासांचे प्रमाण कमी करण्यासाठी.
v डोळ्यांखालील काळेपणा कमी करणे, डोळ्यांच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी.
v व्हेरीकोज व्हेन्स वर उपयुक्त.
v निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी.
v शरीरातील थकवा कमी करुन थंडावा वाढविण्यासाठी.
v शरीरातील ताणतणाव कमी करण्यासाठी.
v मधुमेहामुळे पायांच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून उपयोगी.
v अंतर्गत अवयवांना डिटॉक्स करण्यासाठी.
v शरीरातील पचनक्रिया सुधारणे तसेच चयापचय सक्रिय करण्यासाठी.
v अस्थिबंधन व स्नायूंची स्थिती सुधारते.