कास्य थाळी मसाज
🟩 तुम्हाला टाच दुखते का...?
🟧 तळपायांना उष्णतेचा त्रास आहे का...?
🟦 रात्री झोप शांत लागत नाही का...?
🟪 तुम्हाला पित्ताचा (ॲसिडिटी) चा त्रास आहे का...?
🟫 तुम्हाला सांधेदुखीचा त्रास आहे का...?
🟨 शरीरातील थकवा दूर होत नाही का...?
या सर्व आजारांसाठी बहुउपयोगी कांस्य थाळी मसाज.
🌼 भारतीय पुरातन आयुर्वेदिक पद्धत.