Praajcreation.. आम्ही हस्तनिर्मित दागिने बनवतो जो पारंपरिक आणि आधुनिक सौंदर्याचं सुंदर मिश्रण सादर करतो. आमचे प्रत्येक दागिने प्रेम, कलात्मकता आणि संस्कृतीची कथा सांगतात. सण, समारंभ किंवा खास प्रसंगासाठी दर्जेदार, नाजूक आणि आकर्षक दागिने येथे उपलब्ध आहेत.