all types of construction and Interiors घर बांधताय? मग चिंता आहे दर्जात्मक काम आणि विश्वासाने करून देणारे कोण बरे मिळेल. तर आता चिंता करायची गरज नाही. जे मिळत नाही आजूबाजूला म्हणजेच क्वालिटी आणि विश्वास तेच आमच्याकडे अगदी 100% मिळणार. कारण सिंधुदुर्ग मध्ये 1 नंबर ला पोचायची ताकद आणि सोबत १८ वर्षांचा अनुभव घेऊन गेल्या ३ वर्षांपासून सिंधुदुर्ग मध्ये खारेपाटण पासून बांदा पर्यंत आम्ही *शिरोडकर्स कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर्स* उतरलोय तुमच्या सेवेसाठी अगदी प्लॅनिंग डिझाईन इंटेरियर या आणि इतर सर्व सुविधा एकच छपराखाली. तुमच्याच आवडी प्रमाणे आणि तुमच्या बजेट मध्ये सुद्धा. जुने घर दुरुस्ती असो किंवा नवीन घर, बांधकाम क्षेत्रातील कुठलेही काम असो. तर संपर्क करा.
*शिरोडकर्स कन्स्ट्रक्शन आणि इंटेरियर्स* ऑफिस चा पत्ता - ऑफिस नं. 2, 3246, द्वारका म्हाळसाई प्लाझा समोर, कुडाळ मालवण रस्ता, कुडाळ येथे.
फोन करण्यासाठी डायल करा 9860555908
आमची माहिती गुगल वर पण मिळेल. खालील लिंक ला क्लिक करा.
https://maps.app.goo.gl/WXKLa3xR9kVsysmK9