खोबरेल तेल, शेंगदाणा तेल, करडई तेल, सुर्यफुल तेल, पांढरे तीळ तेल, काळे तीळ तेल, जवस तेल, मोहरी तेल, बदाम तेल, आक्रोड तेल, एरंडेल तेल,
गावठी देशि गाईचे तूप, गिर गाईचे तूप
उकडा वालय तांदूळ, नाचणी, कुळीथ, उडित, कडवे वाल, लाल चवळी,
तांदूळ भाकरी पिठ, घावण पिठ, बासमती मोदक पिठ, नाचणी पिठ, ज्वारी पिठ, बाजरी पिठ, गहू पिठ, कुळीथ रेडी पिठी, थालिपीठ, वडा पिठ, बेसन पिठ
गावठी शुद्ध मध, काळे गुळ, गुळ पावडर, मधातला आवळा, मुख शुध्दि मिक्स सिड, रोस्टेड अळशी, ड्रायफ्रुटस.
सैंधव मीठ, पादेलोण मीठ, काळ मीठ
मालवणी मच्छी मसाला, मालवणी चिकन- मटण मसाला, बेडगि मिरची मसाला, लाल तिखट, काश्मीरी मसाला, घाटि मसाला, सर्व प्रकारचे गरम मसाले
कोकम , कोकम आगळ, कोकम सरबत, कोकम बटर (मुटेल), काजूगर , गुरांसाठी पेंड मिळेल.