Chaitanya Suppliers (Foods)
*Amrut Honey चे अधिकृत विक्रेते*
* *Azwain Honey*( **ओवा मध**)
(२५०ग्रॅम/₹ २२०/-,५००ग्रॅम/₹४००/-,१किलो/₹६८०/-)
पित्त ,अपचन ,सर्दी ,ताप ,दातदुखी यावर उपयुक्त यामधून ओमेगासिक्स ऍसिड मिळते वजन करणे कमी करण्यासाठी फायदेशीर
**Jamun Honey**( **जांभूळ मध**)
(२५०ग्रॅम/₹ २२०/-,५००ग्रॅम/₹४००/-,१किलो/₹६८०/-)
मधुमेहासाठी उपयुक्त, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यात मदत.
**Multifloral Honey**( **विविध फुलांचा मध**)
(२५०ग्रॅम/₹ १६०/-,५००ग्रॅम/₹३१०/-,१किलो/₹५७०/-)
हाडांची बळकटी, रक्त शुद्धीकरण, अपचन व पेशी नियमन यासाठी उपयुक्त त्वचा तजेलदार होण्यास उपयुक्त
**Tulasi Honey** *(तुळस मध)*
(२५०ग्रॅम/₹ २६०,५००ग्रॅम/₹४४०,१किलो/₹७२०/-)
घशाचे विकार दूर करतो, बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करते, सर्दी, खोकला कमी करण्यास मदत करते, संसर्गजन्य आजारापासून दूर होण्यास मदत.
*Honey dryfruit* ( *हनी ड्रायफ्रूट*)
५०० ग्रॅम/-₹320/-
कोलेस्ट्रॉल कमी करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पचन प्रणाली सुधारते थकवा कमी करते
https://visitingcard.space/Chaitanya-Suppliers-(Foods)-